Posts

Showing posts from October, 2019

मराठी व्हाट्सअप्प ग्रुप लिंक

Image
जॉईन करा वेगवेगळ्या भाषांची अनेक व्हाट्सअप्प ग्रुप व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन होणाऱ्या सदस्यांना सूचना 1) ग्रुपचा DP व नाव, Admin शिवाय कुणीही चेंज करू नये. 2) ग्रुपवर राजकीय पोस्ट्स, वादग्रस्त पोस्ट्स करू नयेत. 3) केवळ महत्वाचे पोस्ट कराव्यात. 4) वायफळ गप्पा, Good Morning वगैरे मेसेज करू नयेत. 5)  Admin च्या परवानगी शिवाय अन्य नावाने ग्रुप बनवू नये. 6) ग्रुपवर आलेल्या कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट्स साठी Admin जबाबदार असणार नाहीत. 7) ग्रुपवर भरपूर फोटो, व्हिडीओ पोस्ट करून ग्रुप मेंबर्सना त्रास देऊ नये. 8) ग्रुप मधील कुठल्याही मेंबरला ग्रुप बाहेर करण्याचा अधिकार Admins ना आहे. 9) कोणत्याही मेंबरला 1 पेक्षा जास्त ग्रुप्स मध्ये राहता येणार नाही. 10) वरील सर्व नियम न पाळल्यास एकदा सूचना करूनही नियम न पाळणाऱ्या मेंबर्सना दुसरी सूचना न देता ग्रुप बाहेर केले जाईल. 11) कोणतेही लिंक्स, वेबसाईट, ब्लॉग, whatsapp group लिंक, फेसबुक लिंक ग्रुप मध्ये पोस्ट केल्यास काढून टाकले जाईल मराठी व्हाट्सअप्प ग्रुप लिंक Whatsapp गट आमंत्रण https://chat.whatsapp.com/F0jEvTLdl4b7Xo7OArMeu1 ...